Urfi Javed SAAM TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed : उर्फी बिल्डिंगवरून पडता पडता वाचली, पाहा खतरनाक VIDEO

Urfi Javed Video : नुकताच उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिचा 'खतरों के खिलाडी'चा ऑडिशन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बिल्डिंगवरून पडता पडता वाचलेली पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या स्टाइलमुळे चर्चेत असते. तिच्या फॅशनने तिने अनेकांना वेडे केले आहे. तिच्या अंतरंग कपड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.

नुकताच उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर एक खतरनाक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उर्फीच्या 'खतरों के खिलाडी'चा ऑडिशनचा आहे. यात उर्फी खिडकीच्या बाहेर चालताना पाहायला मिळत आहे. खाली रस्ता आणि वाहने जात आहेत. या व्हिडीओवर उर्फी एक लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं की, "खतरों के खिलाडीसाठी माझे ऑडिशन तुम्ही पाहत आहात...हेटर्स याला एडिट म्हणतील..."

उर्फीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत आहे. नेटकरी उर्फीची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहेत. मात्र खर सांगायचे झाले तर हा व्हिडिओ एडिट आहे. व्हिडिओत दिसत असलेले उर्फी बिल्डिंगवरून पडण्याचे दृश्य आणि खाली असलेल्या वाहने म्हणजेच रस्त्याचे दृश्य हे एडिट करण्यात आले आहे. उर्फीच्या या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अलिकडेच उर्फीचा 'फॉलो कर लो यार' हा शो प्राइम व्हिडिओवर आला होता. या शोमुळे उर्फीसोबत तिची बहीण देखील प्रसिद्धीच्या झोतात आली. उर्फीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या विविध हटके लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिचे इंस्टाग्रामवर 5.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT