Urfi Javed New Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Latest Video: हिरेजडीत जाळीदार स्कर्ट घालून आली उर्फी जावेद, अंगावरचा कोटही उतरवला...

उर्फीने घातला पांढऱ्या रंगाचा मोनोकिनी किंवा बॉडी सूट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urfi Javed Video: उर्फी जावेद तिच्या बोल्ड लूक आणि विविध प्रकारच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. सोशल मीडियावर नेहमीच ती तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. नुकताच उर्फीने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने हिरे असलेला जाळीदार स्कर्ट घातला आहे आणि त्यावर कोट सुद्धा घेतला आहे.

उर्फी जावेद तिच्या नवीन लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उर्फीने या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाचा मोनोकिनी किंवा बॉडी सूट घातला आहे. तसेच त्याखाली तिने स्कर्ट सुद्धा घातला आहे. हा एक नॉर्मल स्कर्ट नसून एक जाळीदार स्कर्ट आहे, ज्याला 'हिरे' लटकत आहेत. हा जाळीदार स्कर्ट पाहून चाहते थक्क झाले आहेत. उर्फीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'डायमंड चेन स्कर्ट' असे लिहिले आहे. उर्फीने व्हिडिओमध्ये तिच्या ड्रेसवर घातलेला कोट सुद्धा नंतर काढून टाकला आहे. (Fashion)

उर्फी नेहमीच असे अतरंगी व्हिडिओ करता असते. उर्फीने तिच्या अजून एका व्हिडिओमध्ये स्वत:भोवती बँडेड गुंडाळले आहे. उर्फी तिच्या या कृत्यांमुळे अनेकदा ट्रोल सुद्धा व्हावे लागते. परंतु ट्रोलर्सना कसे उत्तर द्याचे आहे हे उर्फीला चांगलेच माहित आहे. काही दिवसांपूर्वी उर्फी एमटीव्ही स्पिट्सविलामध्येही दिसली होती. (Viral Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

SCROLL FOR NEXT