Viral Video
Viral Video Saam TV
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Fan: उर्फीचं मार्केट होणार डाऊन?; टक्कर द्यायला आलाय 'हा' तरुण, अतरंगी फोटो पाहून डोकं चक्रावेल

साम टिव्ही ब्युरो

Urfi Javed : सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी गोष्टी व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद या अभिनेत्रीचं नाव ऐकताच अनेकांच्या दिलाची धडकन वाढू लागते, तर काहींच्या तळपायाची आग मस्तकात जाते. उर्फीला तिच्या फॅशनमुळे आजवर अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र तसे असले तरी उर्फी मात्र मागे हटलेली नाही. (Latest Viral Video)

ती अजूनही सर्वांना चोख उत्तर देते. अशात उर्फी सारखी फॅशन एखाद्या माणसाने किंवा मुलाने केली तर. सध्या सोशल मीडियावर उर्फीपेक्षाही भन्नाट कल्पना वापरून फॅशन करणाऱ्या एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या तरुणाने केलेली फॅशन पाहून तुमचं डोकं देखील चक्रावेल. कारण या तरुणाने शॅम्पूच्या पाकिटांपासून थेट लवंगी मिर्चपर्यंत भन्नाट फॅशन केली आहे.

टीक टॉकर थरुन असं या तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच नाव आहे. यावर त्याने उर्फी सारखी फॅशन करत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केलेत. यात कधी तो चिकटपट्टीमध्ये दिसत आहे. तर कधी बांगड्या लावून अंग झाकत आहे. तसेच कधी त्याने गवत आणि खराट्यापासून अंग झाकलं आहे. सध्या त्याचे ३ लाख ६० हजार फॉलोवर्स आहेत.

त्याची ही अनोखी फॅशन पाहून नेटकरी चक्रावले आहेत. त्याच्या फोटोंवर कमेंट करत कोणी त्याला उर्फीचा भाऊ म्हणत आहेत, तर कोणी त्याच्यावर हसत आहे. काही युजर्सने त्याच्या क्रियेटीव्ह आयडीयाचं कौतुक देखील केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Pune Travel : पुण्यातील नयनरम्य निसर्ग; हनिमून आणि डेटसाठी परफेक्ट ऑप्शन असलेली भन्नाट ठिकाणे

Accident In Hingoli : हिंगोलीत भरधाव कार झाडावर आदळली, महिलेसह दोघे ठार; बुलडाण्यातही एसटी-खासगी बसच्या धडकेत महिला ठार

Summer Tips: अख्खी रात्र पंखा वेगानं चालू ठेवून झोपणे अंगाशी येईल; दुष्परिणाम भयंकर

SCROLL FOR NEXT