Urfi Javed Hot Photo: उर्फीच्या अंगावर एकही कापड नाही, मग काय...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

Urfi Javed Hot Photo | Instagram

उर्फी जावेद खूपच बोल्ड अभिनेत्री आहे..जी नेहमी फॅशनमध्ये नवनवीन प्रयोग करत असते 

Urfi Javed Hot Photo

उर्फीच्या फॅशनसेन्सचा कोणीही विचार केला नसेल आता तर चक्क उर्फीने अशा गोष्टीचा पेहराव केला आहे.

Urfi Javed Hot Photo | Instagram

उर्फीनं यावेळी बांबूच्या टोपल्या घेऊन त्यापासून आपला ड्रेस बनवला आहे.

Urfi Javed Hot Photo

उर्फीच्या या नव्या लूकने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Urfi Javed Hot Photo | Instagram

बोल्ड आणि बिनधास्त उर्फीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Urfi Javed | Instagram

NEXT: Neha Malik|लाल भडक अन् एकदम कडक, नेहा मल्लिकचा सुपरहॉट लूक

Neha Malik | Instagram