Urfi Javed Change Her Instagram Bio Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed Controversy: तेरी मम्मी मेरी सासू, उर्फीची 'ही' नवीन सासू आहे तरी कोण?

उर्फी जावेदने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष.

Pooja Dange

Urfi Javed Updated Her Instagram: उर्फी जावेद हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी तिच्या कपड्यांसह तिच्या वागण्या-बोलण्यामुळे देखील टीकेची पात्र होते. सध्या उर्फी आणि चित्रा वाघ यांचे एक युद्ध सुरू आहे. दोघी एकमेकींना बोलायची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे दोघींच्याही सोशल मीडिया सगळ्यांच लक्ष असतं. दरम्यान काही वेळापूर्वी उर्फीने एक ट्विट केले आहे. तिच्या या ट्विटची बरीच चर्चा होत आहे.

उर्फी जावेदने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांच्यावर अनेकदा निशाणा साधला आहे. आता उर्फी काहीही म्हणाली तरी ते चित्रा वाघ यांच्यासाठी असाच अनेकांचा समज होतो. उर्फीने पुन्हा एकदा ट्विट करत तिचे मत स्पष्ट केले आहे. 'खुश रहो या खफा रहो, हमसे दूर ओर दफा रहो' से ट्विट उर्फीने केले आहे.

उर्फीने केलेले हे ट्विट चित्रा वाघ यांच्यासाठी आहे, असे अनेकांना वाट असेल. परंतु तिचे हे ट्विट नक्कीच चित्रा वाघ यांच्यासाठी नाही. कारण उर्फीने जेव्हा-जेव्हा चित्रा वाघ यांच्या विरोधात ट्विट केले आहे, तेव्हा-तेव्हा तिने चित्रा वाघ यांचे थेट नाव घेतले आहे. हे ट्विट कोणासाठी आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. उर्फीचे हे ट्विट तिच्यावर टीका करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. उर्फीने तिच्या ट्विटच्या माध्यमातून अनेकांना तिच्या आयुष्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

उर्फीच्या या ट्विटमुळे अनेकांचे लक्ष तिच्या इन्स्टाग्रामकडे गेलेले दिसत नाही. उर्फीने तिचा इन्स्टाग्राम बायो अपडेट केला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टा बायोमध्ये लिहिले आहे की, मेरी डीपी इतनी ढासू, तेरी मम्मी मेरी सासू. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम बायोच्या माध्यमातून देखील ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Hug Benefits : पार्टनरला जादूची झप्पी मारा अन् रिलॅक्स व्हा... वाचा फायदे

SCROLL FOR NEXT