Akshay Kumar And Tiger Shroff Entry Video Twitter
मनोरंजन बातम्या

Akshay Kumar And Tiger Shroff Video: मुंबई पोलिसांच्या 'उमंग 2023' कार्यक्रमात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची दणक्यात एन्ट्री; व्हिडीओ होतोय Viral

Umang 2023: मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये, मुंबई पोलिसांच्या 'उमंग २०२३' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Chetan Bodke

Akshay Kumar And Tiger Shroff Entry Video

नुकतंच मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये, मुंबई पोलिसांच्या 'उमंग २०२३' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूडमधील बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान , सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, रणवीर सिंग, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रासह बी-टाउनमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यावेळी शोमध्ये, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने एकदम हटक्या अंदाजात हजेरी लावली होती. (Bollywood Actress)

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित 'उमंग २०२३' या शोमध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पोलिस व्हॅनवर चढून एकदम ग्रँड एन्ट्री घेतली. यावेळी दोघांनीही चाहत्यांना नमस्कार करत ग्रँड एन्ट्री घेतली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 'मुंबई मॅटर' नावाच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले असून अनेकांनी दोघांनाही ट्रोलही केलं आहे. (Social Media)

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार दोघेही लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामध्ये एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. २०२४ मध्ये, ईदच्या मुहूर्तावर हा ॲक्शनपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकदा चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. त्या पोस्टरमध्ये, दोघेही ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. याशिवाय अक्षय कुमार 'हेरा फेरी 3', 'हाऊसफुल 5', 'वेलकम टू द जंगल' आणि 'स्काय फोर्स' सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT