ketaki chitale saam tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale: केतकी चितळेस न्यायालयीन काेठडी; जामीनासाठी अर्ज दाखल

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने केतकी चितळेस १४ मे रोजी अटक केली होती.

विकास काटे

ठाणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्याबाबत समाज माध्यमात (social media) आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेस (ketaki chitale) आज (बुधवार) ठाणे (thane) न्यायालयाने न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. (ketaki chitale latest marathi news)

ठाणे न्यायालयातील वि वि राव- जडेजा यांच्या कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयीन काेठडी सुनावल्यानंतर केतकी चितळेकडून जामीन अर्ज (ketaki chitale bail application) दाखल करण्यात आला आहे. त्यावर आजच कार्यवाही हाेईल अशी शक्यता आहे.

दरम्यान मुंबईतील गोरेगाव पोलीस (goregoan police) केतकीचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाेरेगाव पाेलीस ठाण्यात तिच्यावर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT