Jheel Mehta SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jheel Mehta : 'तारक मेहता' फेम सोनूच्या लग्नाची तारीख ठरली, होणाऱ्या पतीसोबतची रोमँटिक पोस्ट

TMKOC Fame Actor Jheel Mehta : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या संदर्भात तिने एक खास पोस्ट केली आहे.

Shreya Maskar

तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम झील मेहता (Jheel Mehta) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर त्या संदर्भातील एक खास पोस्ट केली आहे. ज्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. झील मेहता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमुळे लोकप्रिय झाली. या शोमध्ये तिने सोनूची भूमिका साकारली होती. करिअरसाठी तिने हा शो खूप आधी सोडला. तरी देखील आजही लोक तिला तारक मेहतामधील सोनू याच नावाने जास्त ओळखली जातात.

झीलने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने या पोस्टला सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. झीलने लिहिलं की, "लग्नाला 100 दिवस बाकी!" असे हटके कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये त्यांचा रोमँटिक अंदाजात दिसत आहे. तब्बल 100 दिवसांनी झील बॉयफ्रेंड आदित्य दुबेसोबत सात फेरे घेणार आहे. या फोटोंमध्ये ती दोघही एकमेकांसोबत मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहेत. तिच्या या लग्नासंबंधित पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.

झीलने गोव्यात तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी केली होती. तिने पार्टीचे फोटोही पोस्ट केले होते, ज्यामध्ये ती फ्लोरल ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत होती. तसेच खांद्यावर एक पट्टा जोडलेला होता, ज्यावर नववधू असे लिहिले होते. झीलने जबरदस्त बॅचलर पार्टी गोव्यात आपल्या मित्रांसोबत केली. तिने याचे फोटो देखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये झील गुलाबी रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला होता. या फोटोंमध्ये झील खूपच सुंदर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Expressway Accident : मुंबई एक्सप्रेसवेवर भयानक अपघात, भल्या पहाटे पिकअपचा कोळसा, ३ जण जिवंत जळाले

ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

नवं वर्ष लय 'महाग' जाणार! मोबाइल कंपन्यांचे रिचार्ज २० टक्क्यांपर्यंत वाढणार, 'खिसाफाड' रिपोर्टमधील दाव्यानं यूजर्सना धडकी

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

SCROLL FOR NEXT