Tarak Mehta Ka Ooltah Chashmah: भिडे मास्तरांच्या मुलींचा पार पडला रोका, फोटो पाहा

Manasvi Choudhary

तारक मेहता का उल्टा चश्मा

छोट्या पडद्यावरची सुप्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा गेली १२ वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

मोठा प्रेक्षकवर्ग

या मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांच्या अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

नवी ओळख

या मालिकेतून अनेक कलाकारांनी त्यांची नवी ओळख केली आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Saam Tv

लग्नबंधनात अडकणार

मालिकेतील शिस्तप्रिय भिडेमास्तरांची मुलगीच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली सोनू अर्थात झील लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

रोका सेरेमनी

नुकताच झील मेहताचा रोका सेरेमनी पार पडला.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

फोटो तूफान व्हायरल

सोशल मीडियावर झीलने रोका सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

असा आहे लूक

मॅचिंग ड्रेसिंग स्टाईलमध्ये झील आणि अदित्य कमालीचे सुंदर दिसत आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

लग्न करणार

झील ही अदित्य दुबेसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah | Social Media

NEXT: Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह, वेळीच व्हा सावध

Diabetes | Saam Tv
येथे क्लिक करा...