Jheel Mehta : 'तारक मेहता...'मधील सोनूचं प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलंत का?

Chetan Bodke

'तारक मेहता का उल्टा चश्मा'

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सर्वच कलाकार कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Jheel Mehta Photos

झील मेहता

मालिकेत सोनूचे पात्र साकारणाऱ्या झील मेहताने गेल्या काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड आदित्य दुबेबरोबर साखरपुडा केला होता.

Jheel Mehta Photos

झील आणि आदित्यचे रोमँटिक फोटोशूट

लवकरच झील आणि आदित्य लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच या कपलने इन्स्टाग्रामवर रोमँटिक फोटोशूट केले आहेत.

Jheel Mehta And Aditya Dube Photos

रोमँटिक फोटोशूट

झील आणि आदित्यने हे फोटोशूट बीचवर केलेले आहेत.

Jheel Mehta And Aditya Dube Photos

झीलचा लूक

शेअर केलेल्या फोटोत झीलने व्हाईट कलरचे वेस्टर्न आऊटफिट वेअर केलेले आहेत.

Jheel Mehta And Aditya Dube Photos

आदित्यचा लूक

शेअर केलेल्या फोटोत आदित्यने व्हाईट शर्ट आणि क्रिम कलरची पँट वेअर करत फोटोशूट केलेले आहे.

Jheel Mehta And Aditya Dube Photos

लग्न केव्हा करणार ?

नुकतंच या कपलने हे प्री- वेडिंग फोटोशूट केले असून लवकरच लग्नगाठ बांधणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

Jheel Mehta And Aditya Dube Photos

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

झील आणि आदित्यचे प्री-वेडिंग लूक तुफान व्हायरल होत असून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Jheel Mehta And Aditya Dube Photos

NEXT : 'तुझे देखते ही ये दिल खो गया...'

Munmum Dutta Photos | Instagram/ @mmoonstar