Munmum Dutta: 'तुझे देखते ही ये दिल खो गया...'

Chetan Bodke

मुनमुन दत्ताचं सौंदर्य

अभिनेत्री मुनमुन दत्ता कायमच आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

सोशल मीडियावर चर्चेत

अभिनेत्री कायमच आपल्या हटक्या फॅशनमुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

लूकमुळे चर्चेत

मुनमुन कायमच इन्स्टाग्रामवर इंडियन असो किंवा वेस्टर्न आऊटफिट, कोणत्याही अंदाजात ती फोटो शेअर करत असते.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

पिंक स्टायलिश वेस्टर्न ड्रेस

नुकतंच मुनमुन दत्ताने इन्स्टाग्रामवर पिंक कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस कॅरी करत खूप सुंदर फोटोशूट शेअर केले.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

सौंदर्याचे कौतुक

या शेअर केलेल्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

फॅशनची चर्चा

मुनमुनच्या स्टाईल आणि फोटो पोजेसने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

मुनमुनच्या फोटोंवर चाहत्यांकडून मोठया प्रमाणावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टिव्ही मालिकेतून तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

प्रसिद्धी

मुनमुन या मालिकेत बबिताजीचे पात्र साकारत असून तिची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आहे.

Munmun Dutta Photos | Instagram/ @mmoonstar

NEXT : बॉलिवूड अभिनेत्रींचे आईसोबतचे फोटो पाहिलेत का?

Mothers Day Bollywood Actress | Saam Tv