बॉलिवूड अभिनेत्रींचे आईसोबतचे फोटो पाहिलेत का?

Chetan Bodke

आई म्हणजे पहिला गुरू

आई म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील पहिला गुरु.

Mothers Day Bollywood Actress | Instagram

मदर्स डे

संपूर्ण देशभरात आज 'मदर्स डे' साजरा करण्यात येत आहे.

Mothers Day Bollywood Actress | Instagram

नेटकऱ्यांकडून 'मदर्स डे'च्या शुभेच्छा

सोशल मीडियावर प्रत्येकजण आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्या देत आहेत.

Mothers Day Bollywood Actress | Instagram

बॉलिवूड अभिनेत्रींचे आईसोबतचे फोटो

मदर्स डेच्या निमित्ताने बॉलीवूड अभिनेत्रीने त्यांच्या आईसोबतचे असलेले फोटो शेअर केले आहेत.

Mothers Day Bollywood Actress | Instagram

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोण तिच्या आईचा फोटो

Deepika Padukone | Instagram

आलिया भट्ट

आलिया भट्ट तिची आई सोनी राझदान फोटो

Alia Bhatta | Instagram

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा आणि तिच्या आईचा फोटो

Anushka Sharma | Instagram

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर आणि तिची आई श्रीदेवी यांचा फोटो

Janhvi Kapoor | Instagram

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा आणि तिची आई

Priyanka Chopra | Instagram

सारा अली खान

सारा अली खान आणि तिची आई

Sara Ali Khan | Instagram

कतरिना कैफ

कतरिना कैफ आणि तिची आई

Katrina Kaif | Instagram

अनन्या पांडे

अनन्या पांडे आणि तिची आई

Ananya Pandey | Instagram

NEXT : 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशननिमित्त जान्हवी कपूरचा खास अंदाज

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor