Janhvi Kapoor : 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशननिमित्त जान्हवी कपूरचा खास अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

'मिस्टर अँड मिसेस माही'

'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटामधून जान्हवी आणि राजकुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

चित्रपटाचं प्रमोशन

जान्हवी कपूर सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

वेस्टर्न आऊटफिट

अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट वेअर करत कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिलेले आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

सौंदर्याचे कौतुक

सध्या जान्हवीच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फॅशन

सिंपल हेअरस्टाईल, स्मोकी मेकअप आणि हटके फोटो पोजेस असा अंदाज जान्हवीने केलेला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

'मिस्टर अँड मिसेस माही' ट्रेलर

जान्हवी आणि राजकुमारच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचा उद्या ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फोटोंवर लाईक्स

जान्हवीच्या ह्या नव्या फोटोंना ४ लाखांच्या आसपास लाईक्स मिळाले आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!

Abdu Rozik Engagement | Instagram/ @abdu_rozik