Abdu Rozik : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!

Chetan Bodke

गायक अब्दू रोझिक

'दुबई के छोटे भाईजान' म्हणून 'बिग बॉस' फेम अब्दू रोझिकची कायमच चर्चा होत असते.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

सध्या अब्दू त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

अब्दू लवकरच निकाह करणार

अब्दूने ९ मे ला एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. व्हिडीओच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना निकाहची तारीख सांगितली आहे.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

एंगेजमेंट

त्यानंतर आता अब्दूने सोशल मीडियावर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

एंगेजमेंट रिंग

अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

कॅप्शन

"Allhamdulillah 24.04.2024" असं कॅप्शन देत अब्दूने एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

लाईक्सचा वर्षाव

अब्दू रोझिकच्या एंगेजमेंटचे फोटो तुफान व्हायरल होत असून ४ लाख ९५ हजारांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स केले आहेत.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

लग्नासाठी चाहते उत्सुक

अब्दुच्या लग्नासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

Abdu Rozik Photos | Instagram/ @abdu_rozik

NEXT : अदा शर्मा कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah