Adah Sharma : अदा शर्मा कोट्यवधींची मालकीण; एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Chetan Bodke

अदा शर्माचा वाढदिवस

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा हिचा आज ३१ वा वाढदिवस आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

मुंबईमध्ये जन्मली

अदा शर्माचा जन्म ११ मे १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

प्रसिद्धी

‘द केरला स्टोरी’ चित्रपटापासून अदा शर्माच्या प्रसिद्धीमध्ये वाढ झाली आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अदा शर्माचं मानधन किती

‘द केरला स्टोरी’ चित्रपटापासून अदा शर्मा एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये इतके मानधन आकारते.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अदा शर्माचे चित्रपट

‘द केरला स्टोरी’ नंतर अदाने ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ आणि ‘सनफ्लॉवर २’ या चित्रपटातून चाहत्यांचे मनोरंजन केले.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

नेटवर्थ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदा शर्मा १० ते १२ कोटींची मालकीण आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

महागड्या कार्सची शौकिन

अदाकडे मुंबईमध्ये अलिशान घर असून लक्झरियस कार्सही आहेत.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

बॉलिवूड डेब्यू

अदाने २००८मध्ये रिलीज झालेल्या विक्रम भट्ट दिग्दर्शित ‘१९२०’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

अभिनय

अदाने हिंदी चित्रपटांसह तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Adah Sharma Photos | Instagram/ @adah_ki_adah

NEXT : हीरामंडीतल्या फरीदानच्या दिलखेचक अदा, पाहा सोनाक्षी सिन्हाचा लूक

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona