Sonakshi Sinha : हीरामंडीतल्या फरीदानच्या दिलखेचक अदा, पाहा सोनाक्षी सिन्हाचा लूक

Chetan Bodke

'हीरामंडी' वेबसीरीज

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या 'हीरामंडी' वेबसीरीजमुळे प्रचंड प्रकाशझोतात आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

फरीदान

या वेबसीरीजमध्ये सोनाक्षीने फरीदान नावाचे पात्र साकारले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

वेबसीरीजमधील फोटो

नुकतंच सोनाक्षीने वेबसीरीजमधील आपल्या पात्रांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

नव्या फोटोंची चर्चा

फरीदानचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटो सोनाक्षीने शेअर केलेले आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

व्यक्तिरेखेचे कौतुक

सीरीजमधील तिच्या फरीदान पात्राचे समीक्षकांपासून चाहते आणि सेलिब्रिटी मित्र कौतुक करत आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

सौंदर्याचे कौतुक

सोनाक्षीच्या ह्या नव्या फोटोचे चाहते कौतुक करीत आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

लाईक्सचा वर्षाव

सोनाक्षीच्या नव्या फोटोंवर दोन लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

ओटीटी क्षेत्रात डेब्यू

सोनाक्षी सिन्हा या वेबसीरीजच्या माध्यमातून ओटीटी क्षेत्रात डेब्यू केले आहे.

Sonakshi Sinha Photos | Instagram/@aslisona

NEXT : प्राजक्ता माळीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण...

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official