Prajaktta Mali : प्राजक्ता माळीचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण...

Chetan Bodke

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची आपल्या चाहत्यांमध्ये फार मोठी प्रसिद्धी आहे.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

बहुआयामी प्राजक्ता

प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्री असून उत्तम होस्ट आणि बिझनेस वूमनही ती आहे.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

निर्मिती क्षेत्रात पदार्पण

अशातच प्राजक्ता माळी आता 'फुलवंती' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

आगामी चित्रपटासाठी चाहते उत्सुक

प्राजक्ताचा हा निर्माती म्हणून पहिलाच चित्रपट असून आगामी चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

प्राजक्ताराज

प्राजक्ता माळीने गेल्या काही दिवसांपूर्वी 'प्राजक्ताराज' ज्वेलरी ब्रँडमधील नवीन दागिना लाँच केला होता.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

फॅशनचे कौतुक

प्राजक्ताच्या फॅशनची कायमच नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. तिच्या फॅशनचे कायमच कौतुक होते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

कवियित्री

प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपूर्वी कवियित्री म्हणून तिचं स्वत:चं पुस्तक प्रदर्शित केलं होतं.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

फोटोंची चर्चा

प्राजक्ताच्या नवनव्या फोटोंची नेहमीच जोरदार चर्चा होत असते.

Prajaktta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

NEXT: मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली शिवानी ते कल्याणची चुलबुली

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali