Shivali Parab : मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली शिवानी ते कल्याणची चुलबुली

Chetan Bodke

कॉमेडी क्विन शिवाली परब

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची कॉमेडी क्विन आणि 'कल्याणची चुलबुली' म्हणून अभिनेत्री शिवाली परब प्रसिद्धीझोतात आली आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

शिवाली परबला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रसिद्धी मिळाली असून तिचे अनेक स्किट मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

चित्रपटांतून मनोरंजन

शिवालीने काही चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचेही निखळ मनोरंजन केले आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

वाढदिवस

शिवाली परबचा आज (१० मे) वाढदिवस आहे.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

शिवाली परबचा स्ट्रगल

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या शिवालीने सर्वांसारखं शिकून छोटीमोठी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

कॉमेडीमुळे प्रसिद्धी

शिवाली गणित विषयात हुशार होती. गणितात हुशार असलेल्या शिवालीने कॉमेडीचं गणितही अचूक ओळखलं.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

सोशल मीडियावर सक्रिय

शिवाली परब कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

फॅशनची चर्चा

सोशल मीडियावर शिवाली परबच्या फॅशनची जोरदार चर्चा होत असते.

Shivali Parab Photos | Instagram/ @parabshivali

NEXT : अवनीत कौरच्या दिलखेचक अदा, फोटो पाहून नजरच हटणार नाही

Avneet Kaur Photos | Instagram/ avneetkaur_13