Swapnil Joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swapnil Joshi Movie: मुंबई पुणे मुंबई 4 येणार का ? स्वप्नील जोशी दिलं उत्तर, म्हणाला

Mumbai Pune Mumbai 4: मुंबई पुणे मुंबई 4 येणार का ? याबाबत स्वप्नील जोशीने नुकतंच मुलाखतीत सांगितलं आहे.

Manasvi Choudhary

निर्माते स्वप्नील जोशी नवनवीन चित्रपटांच्या घोषणा देतात. सोशल मीडियावर स्वप्नील जोशी त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असतो. स्वप्नीलने आव्हानात्मक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशातच नुकतंच दिलेली मुलाखत स्वप्नीलची लक्ष वेधून घेत आहे.

निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असताना पाहायला मिळतो. नुकतंच त्याने सोशल मीडिया वर त्यांचा फॅन्स सोबत प्रश्न उत्तराचं सेशन घेतलं आहे. यामध्ये त्याने अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहे. अशातच स्वप्नील ला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का ? असा प्रश्न विचारल्यावर स्वप्नीलने दिलेल्या प्रतिउत्तराने लक्ष वेधले आहे.

मुंबई पुणे मुंबई 4 येणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना स्वप्नीलने चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शकांना म्हणजे सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला यात टॅग करून never say never असं लिहिलं ! आता यातून स्वप्नील नेमकं काय म्हणतोय हे गुलदस्त्याच आहे !

या इंस्टाग्राम स्टोरी नंतर मुंबई पुणे मुंबई 4 नक्की येणार का ? स्वप्नील आणि मुक्ता ची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अश्या अनेक प्रश्नांना उधाण आल आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ घर निर्माण केलं आहे यात शंका नाही.

सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून येणाऱ्या वर्षात अनेक विविध भूमिका साकारणार आहे. 2024 वर्ष त्याने वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स ने गाजवल आहे आणि येणाऱ्या काळात देखील तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT