Sridevi Best Movies Saam TV
मनोरंजन बातम्या

Sridevi Birth Anniversary: इंग्लिश विग्लिश, सदमा नाही तर 'हा' आहे श्रीदेवीचा सर्वाधिक रेटिंग असलेला सिनेमा; पाहा टॉप मूवी लिस्ट

HBD Sridevi: श्रीदेवी यांनी विविध भाषांमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका केल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

IMDb Top Rated Movie Of Sridevi: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी अनेक अप्रतिम चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपट, त्यातील गाणी आजही हिट आहेत. श्रीदेवी एक परफॉर्मर होत्या. आजही रसिकप्रेक्षक त्यांच्यावर तितकेच प्रेम करतात.

श्रीदेवी यांनी 1969 मध्ये वयाच्या 4 वर्षी थुनैवान या तमिळ चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून करिअर सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि कन्नडासह अनेक भाषांमध्ये 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भुमिका केल्या.

हिम्मतवाला, मून्द्रम पिरई, मिस्टर इंडिया, चांदनी, इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले.

१३ ऑगस्ट रोजी श्रीदेवी यांची जयंती आहे. जयंतीनिमित्त जाणून घेऊया IMDbवरील श्रीदेवीची बेस्ट रेटिंग असलेली टॉप 9 चित्रपट कोणते आहेत?

Top Rated Movies Of Sridevi

श्रीदेवीची बेस्ट रेटिंग असलेली टॉप 9 चित्रपट पुढीलप्रमाणे :

1) मून्द्रम पिरई - 8.6

2) ओलाऊ गेलुवू - 8.4

3) सदमा - 8.3

4) वारुमेयिन निरम सिगाप्पू- 8.3

5) जगादेका वीरुदू अथिलोका सुंदरी - 8.1

6) क्षण क्षणम- 8.1

7) पदाहरेल्ला वायासू - 8.1

8) पथिनारू वायातिनिले - 8.0

9) इंग्लिश इंग्लिश - 7.8

(Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT