Snehal Shidam and Nikhil Bane Relationship  Instagram @snehalshidam
मनोरंजन बातम्या

Celebrity Viral Post: चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्य जत्राची युती; कलाकारांच्या पोस्टची गावभर चर्चा

फोटोमध्ये स्नेहल 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील निखिल बने सोबत दिसत आहे.

Pooja Dange

Snehal Shidam and Nikhil Bane Instagram Post: सध्या मनोरंजन सृष्टीत प्रेमाचे आणि लग्नच वारे वाहत आहेत. बॉलिवूड कलारांसह मराठी तारे-तारकांची देखील लगीन घाई गेले काही दिवस पाहायला मिळत आहे. नुकताच हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हीच लग्न झालं आहे. तर आता स्नेहल शिदम लवकरच लग्नबंधात अडकणार आहे. बरं ही चर्चा हवेत होत नाहीये. चला जाऊन घेऊया या चर्चेचं मूळ कारण.

स्नेहल शिदमने तिच्या सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्नेहल 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील निखिल बने सोबत दिसत आहे. दोघांची त्यांचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये निखिने स्नेहलचा हात धरला आहे. तसेच स्नेहलने लाजत निखिलच्या खांद्यावर डोकं ठेवलं आहे.

स्नेहलने त्यांच्या या फोटोला भन्नाट कॅप्शन दिले आहे. यावरून त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली आहे. स्नेहलने लिहिले आहे की, पिरतीच्या फडात ग धरला हात असा, काळीज येंधलं आरल .....' त्यांच्या या पोस्ट अनेक कमेंट येत आहेत. मराठी सेलेब्रिटींसह अनेकजण त्यांच्या या फोटो कमेंट करत आहेत.

पहिली कमेंट श्रेया बुगडेने केली आहे. 'मला तू काहीच सांगितलं नाहीस, लगेच माझ्या मेकअप रूममध्ये ये, मला सर्व अपडेट हवी आहे.' असे श्रेया म्हणाली आहे. चला हवा येऊ द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा यांची युती झाली, चला हवा येऊ द्या आणी हास्यजत्रा यांचा संगम, बने.. तुम्हारे तो दिन बने..., अशा कमेंट नेकरी करत आहेत. तसेच दोघांचे अभिनंदन देखील करत आहेत.

चला हवा येऊ द्या मधून स्नेहल शिदम घराघरात पोचली. तर महाराष्ट्राची हास्य जत्राच्या माध्यमातून निखिल बनेला ओळख मिळाली. दोघेही विनोदवीर आहेत. महाराष्ट्रातील जनतेला हसवण्याचा काम करत आहेत. दोघेही सोशअल मीडियावर सक्रिय आहेत. तसेच तिथेही नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT