Singham Again VS Bhool Bhulaiyaa Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singham Again VS Bhool Bhulaiyaa: सिंघम अगेन की भुल भूलैया 3, तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा टॉप १० मधील 'तगडा' चित्रपट कोणता?

Highest Collection Top 10 Movie: सिंघम अगेनने तीन दिवसांतच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या पहिल्या १० यादीत नाव कोरले आहे.

Manasvi Choudhary

रोहित शेट्टीचा सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनचा भुल भूलैया 3 प्रेक्षकांना चांगलाच पसंत आला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसांतच या चित्रपटांनी मोठी कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. केवळ तीन दिवसांत चित्रपटांनी १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सिंघम अगेनने तीन दिवसांतच सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या पहिल्या १० यादीत नाव कोरले आहे.

जवान

शाहरूख खान स्टार जवान या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 180.45 कोटींची कमाई केली. 100 कोटींच्या कमाईमध्ये जवान चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.

अॅनिमल

शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा अॅनिमल हा चित्रपट दुसऱ्या स्थानावर आहे. या चित्रपटाने पहिल्यान तीन दिवसांत 176. 58 कोटींची कमाई केली होती.

पठाण

शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण या चित्रपटाने तीन दिवसांत 161.00 कोटींची कमाई केली.

टायगर 3

सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 144.50 कोटींची कमाई केली .

KGF 2

KGF 2 या चित्रपटाने पहिल्या ३ दिवसांत 143. 64 कोटींची कमाई केली .

गदर 2

सनी देओलच्या गरद 2 या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 134.88 कोटींची कमाई केली.

बाहुबली 2

बाहुबली 2 या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत 128 कोटींची कमाई केली आहे.

स्त्री 2

स्त्री 2 चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. पहिल्या तीन दिवसांपासून या चित्रपटाने 127.05 कोटी रूपयांची कमाई केली.

सिंघम अगेन

रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर सिंघम अगेनने तीन दिवसांत 121.75 रूपयांचा टप्पा गाठला आहे.

संजू

संजय दत्तवर आधारित संजू या चित्रपटाने पहिल्या दिवसांत 120 कोटींची कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानपरिषदेच्या ९ नव्हे, तर १० जागांसाठी होणार निवडणूक; मतमोजणी आणि निकाल कधी? जाणून घ्या

गोडसेनं गोळी झाडली नसती तर हिंदू कलमा पढत असते, जैन मुनींनी उधळली मुक्ताफळं

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

कल्याण स्टेशनवर संतापजनक प्रकार! स्ट्रेचर नाही, साडीमध्ये आजीला उचलून नेलं; रुग्णालयात पोहोचताच प्राण सोडले

पश्चिम बंगालमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान; PM मोदींनी मांडलं सत्तेचं गणित, निवडणूक आयोगाचंही केलं कौतुक

SCROLL FOR NEXT