Singer KK was cremated in Mumbai; The eyes of family, friends and fans were flooded Saam Tv
मनोरंजन बातम्या

Singer KK : अलविदा केके; सर्वांच्या हृदयातला सूर गायक केके पंचत्वात विलीन

Singer KK Funeral: यावेळी ज्येष्ठ गायक हरिहरन, सलीम मर्चंट यांसह बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: प्रसिद्ध गायक कृष्ण कुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath - KK) हे पंचतत्वात विलीन झाले आहेत. मुंबईत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायक हरिहरन, सलीम मर्चंट, शंकर महादेवन, जावेद अख्तर यांसह बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. मंगळवारी (३१ जुलै) रात्री कोलकाता (Kolkata) येथे निधन झाले होते. आता त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. यावेळी केके यांचा परिवार, मित्र परिवार आणि चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते. (Singer KK was cremated in Mumbai; The eyes of family, friends and fans were flooded)

हे देखील पाहा -

मुंबईतील (Mumbai) पार्क प्लाझा अपार्टनमेंटमध्ये या त्यांच्या निवासस्थानी लोकं जमली होती. कोलकात्याहून मुंबईच्या घरी त्यांचं पार्थिव शरीर आणलं गेलं. त्यानंतर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शानासाठी ठेवण्यात आलं होतं. यानंतर दुपारी १ वाजता त्यांच्या अंतयात्रेला सुरुवात झाली. शेवटी मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Hariharan, Salim Merchant And Others Arrive At KK's Mumbai Residence for Anti Darshan)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका दाखल, एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT