Siddharth Malhotra And Kiara Adwani Latest News Update  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Viral Video: फोटोनंतर Sid-Kiaraच्या लग्नाचा व्हिडीओ समोर, कियाराच्या डान्सने लक्ष वेधलं

सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Sid-kiara Share Wedding Video: सिद्धार्थ आणि किनारा सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर त्यांचे चाहते भारावून गेले आहेत. दोघांच्या लूकची सगळीकडे चर्चा आहे. फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या इतका कौतुकाचा वर्षाव केला होता. आता तर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ समोर आला आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लग्नातील काही क्षण कैद केले आहेत. हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. तर काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये कियारा डान्स करत येते आणि एका डान्स स्टेपमध्ये सिद्धार्थाला स्वतःकडे ओढते. त्यानंतर सिद्धार्थ तिला किती वेळा? कधी होणार असा इशारा करतो. त्यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारतात. व्हिडिओमध्ये सिड आणि कियारा एकमेकांना वरमाळा घालतात आणि किस करतात. दोघेही यावेळी खूपच आनंदी दिसत आहेत. आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तसेच देहबोलीवरून दिसून येत आहे.

कियारा आणि सिद्धार्थ यांनी व्हिडिओ पोस्ट करताना लग्नाची तारीख टाकली आहे. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. कंगन रनौत, नीतू कपूर, अनन्या पांडे, करिष्मा कपूर, मीरा राजपूत, कारण जोहर, मनीष मल्होत्रा, नेहा धुपिया अशा अनेक बॉलिवूड कलाकारांनी या व्हिडिओ कमेंट करत या दोघांचे अभिनंदत करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीचे महत्त्वाची बैठक पार पडली

Pollution Alarm: पुणेकरांच्या फुफ्फुसात विषारी धूळ; हवेत दर तासाला मिसळलं जातंय 6 टन सिमेंट

EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

husband wife clash : पतीचा फोन हिसकवाल तर जेलमध्ये जाल? तक्रार केल्यास 3 वर्षांची शिक्षा, दंडही लागणार?

Maharashtra Politics: काँग्रेस-हिंदुत्ववादी रस्त्यावर भिडले; काँग्रेस प्रवक्त्यावर हल्ला,राजकारणाचा कल्ला

SCROLL FOR NEXT