श्रेयस तळपदे विरोधात चोरीचा आरोप, पोलिसांत तक्रार श्रेयस सावंत
मनोरंजन बातम्या

श्रेयस तळपदे विरोधात चोरीचा आरोप, पोलिसांत तक्रार

अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांनी सुप्रसिद्ध नाटक अलबत्या गलबत्याचा सेट चोरल्याचा आरोप निर्माता राहुल भंडारे यांनी यावेळी केला आहे.

श्रेयस सावंत

अभिनेता श्रेयस तळपदे Shreyas Talpade आणि सुरेश सावंत Suresh Sawant यांनी सुप्रसिद्ध नाटक Drama अलबत्या गलबत्याचा सेट Set चोरल्याचा आरोप निर्माता राहुल भंडारे Rahul Bhandare यांनी यावेळी केला आहे. मागील १५- १६ वर्षे नाट्य सृष्टीला सुपरहिट नाटकं देणारे अव्दैत थिएटरचे theater निर्माते राहुल मधुकर भंडारे यांच्या 'अलबत्या गलबत्या' या नाटकाने अनेक विश्वविक्रम केले आहे.

नाटकासोबतच नाटकाचे आकर्षण ठरलेला, नाटकाचा सेट देखील नाट्य क्षेत्रासहित प्रेक्षकांच्या audience मनावर राज्य करत आहे. कोरोनाच्या Corona प्रभावाने लॉकडाऊन Lockdown काळात सर्व थेटर सहित नाट्यसृष्टी बंद मार्गावर आहेत. यामुळे माझ्या अलबत्या गलबत्या या नाटकाचा सेट प्रवीण भोसले यांच्या गोडाउन मध्ये कोळसा बंदर, काळा चौकी या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.

हे देखील पहा-

मात्र, तो सेट कोणतीही पूर्वकल्पना न सांगता सुरेश सावंत यांनी गोडाऊन मालकास खोटे बोलून गोडाऊन मधून चोरून श्रेयस तळपदे यांच्या OTT प्लॅटफॉर्म च्या भक्षक या एकांकिकेसाठी शूटकरिता वापण्यात येत आहे. महाराष्ट्रभर Maharashtra नाट्यगृह चालू ठेवण्यास मनाई असताना देखील, लॉकडाऊन काळामध्ये शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत, बेकायदेशीर स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह या ठिकाणी अलबत्याचा गलबत्या नाटकाचा सेट वापरून, कमर्शिअल शूटिंग करण्यात आल्याचा आरोप राहुल भंडारे यांनी यावेळी केलेला आहे.

अलबत्या गलबत्या या नाटकाच्या निघडीत सर्व प्रापर्टी आणि सेट हे अव्दैत थिएटर संस्थेची आहेत. निर्माते राहुल भंडारे यांच्या परवानगी शिवाय ती वापरली. यामुळे ही शूटिंग कुठेही रिलीज करू नये, अन्यथा अंतर्गत श्रेयस तळपदे आणि सुरेश सावंत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असा अर्ज शिवडी पोलिस स्थानकाला देण्यात आला आहे.

निर्माते राहुल भंडारे यांचा तक्रार अर्ज शिवडी पोलिस स्थानकत स्वीकारले आहे. पोलिसांन मार्फत अभिनेते श्रेयस तळपदे सोबतच सुरेश सावंत यांची चौकशी होणार आहे. सोबतच शासनाचे लॉक डाऊनचे नियम मोडल्या बाबत त्यांच्यावर देखील कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT