Shreya Bugde Summer Vacation Photo Instagram @shreyabugde
मनोरंजन बातम्या

Shreya Bugde Summer Vacation Photo: कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे एन्जॉय करतेय उन्हाळा; व्हॅकेशनचे फेवरेट फोटो केले शेअर

Shreya Bugde Photo: कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Pooja Dange

Shreya Bugde Share Her Favourite Photos : चला हवा येऊ द्या या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येणारी कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत तिचे हे क्षण शेअर केले आहेत. श्रेयाने तिच्या कॅमेऱ्यातील अनेक फोटो यावेळी शेअर केले असल्याचे सांगितले आहे.

श्रेया यावेळी तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. श्रेयाने पर्पल मोनोकिनीमधील आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. श्रेया समुद्रकिनारी चिल करताना दिसत आहे. श्रेयायाने यावेळी हटके पोज देखील दिल्या आहेत. (Latest Entertainment News)

श्रेया कधी फोटो वाचताना दिसत आहे. तर कधी निळ्याशार समुद्राकडे बघताना दिसत आहे. हॅट आणि मोनोकिनीमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत आहे. श्रेयाने चाफ्याच्या फुलाची अंगठी बनून तिचा देखील फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'संपू नये असं उन्हाळा.......... तुम्ही मी माझ्या फोनमधील काही आवडते फोटो पाहत आहात.'

श्रेयाच्या या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटी कमेंट करत आहेत. अभिनेता अभिजीत खांडकेकर याने 'नको ना यार' अशी कमेंट केली आहे. तर अभिज्ञा भावेने 'अग्गं बाई' अशी कमेंट केली आहे.

शिवानी बोरकर, पियुष रानडे, अनुजा साठे, सुरुची चिंदरकर, रेश्मा शिंदे, सुखदा खांडकेकर यांनी देखील कमेंट केल्या आहेत. सेलिब्रिटींप्रमाणेच श्रेयाचे चाहते देखील तिच्या या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. श्रेयाला नुकताच नटरंग अकादमीच्या 'शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कला गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

कधी कुठे काय होईल सांगता येत नाही, पुण्यात म्हशीच्या पोटी रानगव्याचं रेडकू | VIDEO

Cash Rule: घरात २० हजारांची कॅश ठेवताय तर कारवाई होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Gopichand Padalkar Controversy : फडणवीसांच्या तंबीनंतरही पडळकर बेताल,जयंत पाटलांवर पुन्हा खालच्या पातळीवर टीका

Dasara Melava: महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे, कधी आणि कुठे कोण बोलणार? ठाकरे आणि शिंदेंकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT