Bigg Boss 3 
मनोरंजन बातम्या

बिग बॉस विनर विशालच्या घरात जल्लोष; गावात केले स्‍वागत

बिग बॉस विनर विशालच्या घरात जल्लोष; गावात केले स्‍वागत

विजय पाटील

सांगली : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी ३' या पर्वाचा विजेता मुळचा सांगली जिल्ह्यातील देवीखिंडी या गावचा असलेला विशाल निकम ठरला आहे. त्याच्या या विजयाने गावात जल्लोष केला जात आहे. (sangli-news-Jallosh-at-the-home-of-Bigg-Boss-winner-Vishal-nikam-Welcome-to-the-village)

विशालने (Vishal Nikam) सात जन्‍माच्या गाठी या मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले आहे. तसेच विशालने 'दक्खनचा राजा जोतिबा', 'जय भवानी जय शिवाजी' या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. यानंतर त्‍याने बिग बॉस ३मध्‍ये (Bigg Boss) सहभाग घेतला. विशालने यंदाच्या सिझनमध्ये अनेक टास्कमध्ये उत्तम कामगिरी केली. सोशल मिडीयावर (Social Media) देखील सुरुवातीपासुन विशालचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. विशालला विजेतेपद मिळाल्यावर त्याच्या चाहत्यांनी सोशल मिडीयावर देखील आनंद व्यक्त केला.

घरासमोर फटाक्‍यांची आतषबाजी

बिग बॉस ३ चा ग्रॅंड फिनाले नुकताच झाला. यात यदाच्‍या विजेत्‍या स्‍पर्धकाची घोषणा करण्यात आली. यात विशाल निकमच्‍या नावाची घोषणा झाल्‍यानंतर त्याच्या घरासमोर रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विजेता झाल्‍यानंतर विशालचे मुळ गावी आगमन झाले. यानंतर त्याला भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे..

आई– वडीलांची प्रतिक्रीया

विशालने सर्वांची मन जिंकली आहेत. त्याचा रोज एपिसोड आम्ही पाहत होतो. आम्हाला त्‍याचा अभिमान आहे. त्याने सर्वांची मने जिंकत बिग बॉस विनर ठरला. त्याचे बिग बॉसमधील घरातील वर्तवणूक चांगले होते. आपले घर असल्यासारखे आणि सर्वाना सोबत घेऊन टास्क केले. अशी प्रतिक्रीया आई विजया व वडील बाळासो निकम यांनी व्‍यक्‍त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT