Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : ट्रॉफी कोण उचलणार? टॉप २ स्पर्धक ठरले? नेटकऱ्यांमध्ये कुणाच्या नावाची चर्चा

Bigg Boss Top 2 Contestants : बिग बॉसच्या फिनालेला आता काही तास उरले आहेत. त्यामुळे 'बिग बॉस 18'ची ट्रॉफी कोण जिंकणार याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. टॉप २ स्पर्धक कोण जाणून घ्या.

Shreya Maskar

अखेर 'बिग बॉस 18' चा (Bigg Boss 18) फिनाले लवकरच पाहता येणार आहे. बिग बॉस फिनालेला काही तास उरले आहेत. 'बिग बॉस 18' चा ग्रँड फिनाले (19 जानेवारी) ला पार पडणार आहे. चाहते ग्रँड फिनालेसाठी खूप उत्सुक आहेत. आता बिग बॉसच्या घरात उक्त 6 स्पर्धक उरले आहेत. यांनी बिग बॉसच्या संपूर्ण प्रवासात खूर भांडणे, राडा आणि मारामारी देखील केली आहे. विवियन डिसेना आणि करणवीर मेहराने संपूर्ण बिग बॉक्स गाजवले आहे.

'बिग बॉस 18' टॉप 6 स्पर्धक

  1. विवियन डिसेना

  2. करणवीर मेहरा

  3. अविनाश मिश्रा

  4. रजत दलाल

  5. ईशा सिंह

  6. चुम दरांग

गेल्या दीड आठवड्यात एकामागोमाग बिग बॉसच्या तीन सदस्यांची घरातून एक्झिट झाली. यात पहिला नंबर श्रुतिका अर्जुन, त्यानंतर चाहत पांडे आणि फिनालेच्या शेवटच्या टप्प्यावर शिल्पा शिरोडकर बिग बॉसच्या घरातून बाहेर गेले. आता सर्वत्र 'बिग बॉस 18'चा विजेता कोण असणार याची चर्चा सुरू असतात. बिग बॉसच्या टॉप 2 सदस्यांची नावे समोर आली आहेत.

सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चा आणि व्होटिंग ट्रेंड पाहता 'बिग बॉस 18'च्या टॉप 2 यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर रजत दलाल (Rajat Dalal) आणि दुसऱ्या क्रमांकावर विवियन डिसेनाचे (Vivian Dsena) नाव आहे. करणवीर मेहराला शेवटपर्यंत विवियन डिसेना तगडी स्पर्धा देत आहे. सध्या बिग बॉसच्या घरात 'बिग बॉस 18'च्या सदस्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी समर्थक आले आहे. ते घरातील आपल्या आवडत्या सदस्याची बाजू ठामपणे मांडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

SCROLL FOR NEXT