रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर, तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी! राजेश भोस्तेकर
मनोरंजन बातम्या

रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर, तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी!

अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एने जागा 22 कोटीला खरेदी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीरसिंग कपूर (RanveerSingh Kapoor) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एने (NA) जागा 22 कोटीला खरेदी केली आहे त्या जागेच्या काही कागदोपत्री कामाच्या पुर्तेसाठी ते आज आलिबाग (Alibag) येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते.(Ranveer Kapoor and Deepika Padukone bought land in Alibag)

हे देखील पहा-

खरंतर सिनेसृष्टीमधील सिनेकलाकार नेहमीच आपल्या राहणीमानासाठी सतत चर्चेत असतात त्यांच राहणीमान हे अतीशय उच्च दर्जाच असंत ते सर्वसामान्यांना भुरंळ घालणार असतं मग ते राहत असणाऱ्या मुंबई मधील उच्चभ्रू सोसायटी असो वा सुट्ट्या घालविण्यासाठी त्यांनी घेतलेले रेसॉर्ट.

मात्र आजकाल सर्व कलाकारांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडत आहे आणि त्यासाठी ते हवी तेवढी किंमत द्यायला तयार असतात अशातच आता रणवीर कपूर आणि दीपिका पदुकोणने चक्क 90 गुंठे जागाच अलिबागमध्ये घेतली आहे या जागेत दोन बंगले असून काही नारळ सुपारीची बाग असल्याची माहिती मिळाली आहे. आणि या जागेचे रजिस्टर आज हे पती-पत्नी अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यलयात आले होते. मात्र या दोघांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT