Animal Teaser Released Burj Khalifa Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Teaser Released Burj Khalifa: रणबीरचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ टीझर बुर्ज खलिफावर झळकला

Animal Teaser: रणबीर-रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ची झलक बुर्ज खलिफावर पाहायला मिळाली आहे.

Chetan Bodke

Animal Teaser Released Burj Khalifa

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)च्या ‘ॲनिमल’ (Animal) ची जोरदार चर्चा होत पाहायला मिळत आहे. येत्या १ डिसेंबरला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असून गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला होता. त्यानंतर चित्रपटातलं एक गाणंही रिलीज झाले. अशातच रणबीर-रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ची झलक बुर्ज खलिफावर पाहायला मिळाली आहे. (Bollywood)

‘ॲनिमल’चा टीझर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर रिलीज झाला आहे. रणबीरच्या वाढदिवशीच हा टीझर रिलीज झाला होता. टीझर लाँचिंग इव्हेंटला, रणबीर कपूरसोबत बॉबी देओल आणि भूषण कुमारही दिसत आहेत. या गगनचुंबी इमारतीवर जेव्हा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला तेव्हा रणबीर आणि बॉबीच्या चेहेऱ्यावरील उत्साहीपणा आणि आनंद स्पष्ट दिसत होता. रणबीर हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसतोय. बॉबी देओलने आपल्या इन्स्टा स्टोरीवर टीझर बुर्ज खलिफावर रिलीज होतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Animal Teaser Released Burj Khalifa

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीजची निर्मिती असलेला ‘ॲनिमल’ची घोषणा झाल्यापासून जोरदार चर्चा होत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित चित्रपट क्राईम ड्रामा प्रकारातील असून मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल दिसणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे पोस्टरही सोशल मीडियावर रिलीज केले होते. चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. (Entertainment News)

Animal Teaser Released Burj Khalifa

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

SCROLL FOR NEXT