Priyanka Chopra shared her daughter's photo on the death anniversary of Priyanka's dad Instagram @maltimarie.choprajonas
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra With Daughter Malti: प्रियंका चोप्राने शेअर केले मालतीचे खास फोटो; आजोबांच्या फोटोसमोर नतमस्तक झाली नात

Priyanka Chopra Share Daughter's Photo: प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालतीचे फोटो पोस्ट केला आहेत.

Pooja Dange

Priyanka Chopra Share Daughter Malti's Photo : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते. प्रियंका आणि निकसोबतच मुलगी मालती देखील लाइमलाईटमध्ये असते. या स्टारसोबाचं त्यांच्या फॅन्सना मालतीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. नुकतेच प्रियंकाने मालतीचे काही फोटो शेअर केले आहेत. जय मालती पूजा करताना दिसत आहे.

प्रियंका आणि निक जोनास जानेवारी 2022 मध्ये सरोगसीद्वारे मालतीचे पालक झाले. मालती आता दीड वर्षांची आहे. प्रियंकाने तिच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त घरी पूजेचे आयोजन केले होते. मालतीला देखील तिने या पूजेत सहभागी गेले होते. तर मालती यावेळी लेहेंगात दिसली. (Latest Entertainment News)

प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालतीचे फोटो पोस्ट केला आहेत. पहिल्या फोटोत मालती तिच्या कपड्यांशी खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत मालती पूजा करताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या आजोबांच्या फोटोला नमस्कार करताना दिसत आहेत. तर प्रत्येक फोटोला प्रियंकाने कॅप्शन दिले आहे.

मालती मेरी चोप्रा जोनासला प्रियंकाने पिंक लेहेंगा घातला आहे. त्यावर पिंक रंगाची ओढणी देखील आहे. या कपड्यांमध्ये मालती खूप गॉड दिसत आहे. प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'कोणीतरी लेहेंग्या दिसणारे बेली बटण पाहत आहे.'

Priyanka Chopra shared her daughter's photo on the death anniversary of Priyanka's dad

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी मालतीचा चेहरा तिच्या जन्मापासूनच सर्वांपासून लपवून ठेवला होता. पण या वर्षी जानेवारी महिन्यात प्रियंकाने जोनास ब्रदर्सच्या हॉलिवूड वॉक ऑफ फेम सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याचवेळी काही महिन्यांपूर्वी प्रियंका आणि निक मुलगी मालतीसोबत भारतात आले होते. येथे त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात मालतीसह आर्शीवाद घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT