Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळी का जात नाही जीमला? तरीही इतकी फिट अँड फाईन कशी?

Prajakta Mali Fitness Tips : 'फुलवंती' म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी ही तिच्या लूक्स आणि अभिनयासोबतच तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.

Shreya Maskar

सध्या प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) 'फुलवंती' हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. तिच्या अभिनयाने चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत राहते. तसेच ती अनेक वेळा फिटनेस संबंधितही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. प्राजक्ता आपल्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देते.

प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. एका मीडिया मुलाखतीत प्राजक्तानं आपले फिटनेस सीक्रेट सांगितलं आहे. तिने सांगितलं की, "शारीरिक स्वास्थ्यामध्ये मानसिक स्वास्थ्यही समाविष्ट केलं पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी मी प्राणायाम, ध्यान आणि योग ही त्रिसूत्री फॉलो करते. आम्ही चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानही लवकर आल्यावर मी माझ्या टीमसोबत बसवून भ्रस्तिका करायची. चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ३० मिनिटे प्राणायाम आणि १० मिनिटे मेडिटेशन आवर्जून करावे."

प्राजक्तानं पुढे सांगितले की, " मी नियमित अष्टांगयोग करते. हा योग केल्यामुळे दम लागत नाही. कारण जेव्हा तुम्ही सायकलिंग करता, जिमला जाता आणि धावता तेव्हा तुम्हाला धाप लागते. जिमच्या मी विरोधात आहे. जिममुळे आतून शरीर तापत मात्र AC मध्ये जिम केल्यामुळे बाहेरून शरीर थंड पडते. AC मुळे शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर पडत नाही. यामुळे जिम करू नये. योग हे श्वासोच्छावासावर करतात. अष्टांगयोग केल्यामुळे शरीरातील आतड्यांचा चांगला व्यायाम होतो. मी १५ मिनिटांचा अष्टांगयोग करते. मी रोज ध्यान करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

Maharashtra Live News Update : आमदार डॉक्टर विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी पत्नीला पोटगी मिळणार नाही, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरु; शिक्षक भावाच्या आर्थिक नाड्या आवळल्या

Pune News: निलेश गायवळचा जामीन अर्ज रद्द करा, पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT