Ashok Saraf Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ashok Saraf: 'साधं राहणीमान अन्...' पद्मश्री अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती?

Ashok Saraf Total Net worth: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती किती त्यांना सुरूवातीला किती मानधन मिळायचे याबद्दल जाणून घेऊया.

Manasvi Choudhary

मराठी इंडस्ट्रीतील अभिनेते अशोक सराफ यांना भारत सरकारकचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी ही घोषणा झाली. यानंतर सर्वच स्तरातून अभिनेते अशोक सराफ यांच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू झाला आहे.

अशोक सराफ यांचा सिनेकारकीर्दीतला प्रवास नवद्दीतला आहे. मराठी इंडस्ट्रीत अशोक सराफ यांनी ६० ते ६५ वर्षे काम केले आहे. आव्हानात्मक भूमिका साकारून अशोक सराफ यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अशोक सराफ यांचा हा प्रवास अत्यंत कठीण होता.

अशोक सराफ यांनी सुरूवातील चित्रपटात काम केले तेव्हा त्यांनी ५०० रूपये मिळाले होते. लहानपणापासून अशोक सराफ यांनी चित्रपटाची आवड होती. ३५ रूपयांनी चित्रपट पाहण्यासाठी ते जायचे. चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. अशोक सराफ यांनी १९६९ पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली आहे. २५० हून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सराफ यांनी 1969 मध्ये 'जानकी' या मराठी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

'नवरी मिळे नवऱ्याला', 'गंमत जंमत', 'अशी ही बनवाबनवी', 'भुताचा भाऊ', 'आयत्या घरात घरोबा', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'धुम धडका' चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अशातच पद्मश्री प्राप्त अशोक सराफ यांची एकूण संपत्ती ३७ कोटी असल्याची माहिती आहे. अशोक सराफ यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत देखील आपली छाप उमटवली आहे. अभिनयासोबत ते जाहीराती, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT