OTT Released In May  Saam TV
मनोरंजन बातम्या

OTT Released In May 2023: ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका! जाणून घ्या मे महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट आणि वेबसीरीज

OTT Released: मे महिन्यात ओटीटीवर २४ चित्रपट आणि वेबसीरीज स्ट्रीम होणार आहेत.

Pooja Dange

OTT Released In May: मे महिन्यासाठी प्रेक्षकांना मनोरंजनाचा ओव्हर डोस होणार आहे . Netflix, Hotstar, Disney Plus, z 5 आणि JioCinema सगळ्याच प्लॅटफॉर्मवर मे महिन्यात बरेच चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होणार आहेत.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झुठी में मक्कर', डिंपल कपाडिया आणि राधिका मदानच्या 'सास बहू' आणि फ्लेमिंगोपर्यंत असे अनेक दमदार चित्रपट ओटीटीवर येणार आहेत. मे महिन्यात ओटीटीवर २४ चित्रपट आणि वेबसीरीज स्ट्रीम होणार आहेत. चला तर मग पाहूया मे महिन्यात ऑडिटीवर कोणते चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होणार आहेत. (Latest Entertained News)

Netflix OTT रिलीज इन मे २०२३

1.लव विलेज

OTT रिलीज डेट 2 मे 2023, भाषा- इंग्रजी

2. द टेलर

OTT रिलीज डेट 2 मे 2023, भाषा- इंग्रजी

3. तू झूटी मैं मक्कर

OTT रिलीज डेट 3 मे 2023, भाषा-हिंदी

4. ज्यूईश मॅचमेकिंग

OTT रिलीज डेट 3 मे 2023, भाषा- इंग्रजी

5.क्वीन शार्लोट: ब्रिजरटन स्टोरी

OTT रिलीज डेट 4 मे 2023, भाषा- इंग्रजी

6. सॅन्चुरी

OTT रिलीज डेट 4 मे 2023, भाषा- इंग्रजी

7. मीटर

OTT रिलीज डेट 5 मे 2023, भाषा - तेलुगु

8. Queen Cleopatra

OTT रिलीज डेट 10 मे 2023, भाषा- इंग्रजी

९. द मदर

OTT रिलीज डेट 12 मे 2023, भाषा- इंग्रजी

10.XO,Kitty

OTT रिलीज डेट 17 मे 2023, भाषा - इंग्रजी

डिस्ने प्लस हॉटस्टार मे 2023 रिलीज

1. Ed Sheeran: The sum of lt all

OTT रिलीज डेट 3 मे 2023, भाषा- इंग्रजी

2. स्टार वॉर्स: यंग जेडी अॅडव्हेंचर

OTT रिलीज डेट 4 मे 2023, भाषा- इंग्रजी

3.कोरोना पेपर्स

OTT रिलीज डेट 5 मे 2023, भाषा - मल्याळम

4. SAS बहू आणि फ्लेमिंगो

OTT रिलीज डेट 5 मे 2023, भाषा - हिंदी

5. The Muppets Mayhem

OTT रिलीज डेट 10 मे 2023, भाषा - इंग्रजी

6. अँट-मॅन आणि वास्प

OTT रिलीज डेट 17 मे 2023, भाषा- इंग्रजी

7. अमेरिकन बॉर्न चायनीज

OTT रिलीज डेट 24 मे 2023, भाषा- इंग्रजी

ZEE 5 OTT रिलीज इन मे 2023

1. FIREFLIES: PARTH AUR JUGNU

OTT रिलीज डेट 5 मे 2023, भाषा - हिंदी

2. TAJ: Reign Of Revenge

OTT रिलीज डेट 12 मे 2023, भाषा - हिंदी

मे 2023 मध्ये Jio सिनेमावर प्रदर्शित होणार चित्रपट-वेबसीरीज

1. विक्रम वेधा

OTT रिलीज डेट 8 मे 2023, भाषा - हिंदी

Sony LIV OTTवरील मे 2023 रिलीज लिस्ट

1. Gurudev hoysala

OTT रिलीज डेट 12 मे 2023, भाषा - कन्नड

Amazon प्राइम व्हिडिओ, मे 2023 रिलीज लिस्ट

1. Citadel

OTT रिलीज डेट मे 2023 च्या दर शुक्रवारी, भाषा- इंग्रजी

2. दहाड

OTT रिलीज डेट 12 मे 2023, भाषा - हिंदी

3. The Great Season 3

OTT रिलीज डेट 12 मे 2023, भाषा - इंग्रजी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT