Nora Fatehi  Instagram/ @
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi : 'निर्मात्याने कामूक दिसण्यासाठी दिला तोकडा ब्लाऊज, पण...; नोरा फतेहीने केला मोठा खुलासा

Nora Fatehi News : अभिनेत्री नोरा फतेही एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही नेहमी तिच्या डान्स आणि फोटोमुळे चर्चेत असते. नोरा फतेहीचे आतापर्यंत अनेक आयटम साँग गाजले आहेत. नोरा फतेहीच्या हटके डान्स स्टाइलचा मोठा चाहता वर्ग आहे. याच नोरा फतेहीने सत्यमेव जयते सिनेमातील दिलबर गाण्यासाठी पैसे मिळाले नव्हते आणि गाण्यात कामूक दिसण्याचा तोकडा ब्लाऊज दिला, असा मोठा खुलासा केला. कामाचे पैसे मिळत नसल्याने नोरा बॅग पॅक करून भारत सोडणार होती.

नोराने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. नोराने म्हटलं की, ' 'कमरिया' आणि 'दिलबर' आयटम साँगमध्ये डान्स केलाय. दोन्ही गाण्याला चांगलीच पसंती मिळाली. मात्र, दोन्ही गाण्यासाठी पैसे मिळाले नसल्याचा खुलासा तिने केला आहे.

'दोन्ही गाण्यात डान्स केला. या दोन्ही गाण्याचे पैसे मिळाले नाही. दोन्ही गाण्यात फुकट काम केलं. मला वाटलं होतं, या गाण्यातून पैसे मिळेल. मला दोन्ही गाण्याचे पैसे मिळाले नाही. आता स्वत:ला सिद्ध करण्याचा वेळ आहे, असे तिने पुढे सांगितले.

नोराने पुढे म्हटलं, 'मला या गाण्यासाठी एक ब्लाऊज दिला. मात्र, तो ब्लाऊज फार तोकडा होता. मी घालू शकत नव्हती. मला तो विचित्र वाटत होता. यानंतर मला दुसरा ब्लाऊज दिला. दुसरा ब्लाऊज मला बरा वाटला. काही लोकांना तो ब्लाऊज देखील कामूक वाटत होता. मात्र, तो ब्लाऊज माझ्यासाठी ठिक होता. मी त्यात ठिक दिसत होती'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara News: भंडारा नगरपरिषदेत २०० कोटींचा भ्रष्टाचार; परिणय फुकेंचा गंभीर आरोप|VIDEO

घरात पालींचा सुळसुळाट? फक्त १ रूपयाची 'ही' गोष्ट; मिनिटात पाली होतील गायब

Buldhana Crime: पत्नीचा राग मुलींवर काढला; बापानेच घेतला दोन चिमुकल्या जुळ्या मुलींचा जीव

Maharashtra Live News Update: दौंड नगरपालिकेत मतदार यादी वरून राडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

Kalyan: कल्याणमधील मोहने राडा प्रकरणाला राजकीय वळण, शिंदेसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT