Nikki Tamboli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: बाईsss! 28 वर्षाची निक्की लग्न कधी करणार; त्या चर्चा होताच म्हणाली,'सध्या मी...'

Bigg Boss Fame Nikki Tamboli: बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी कायम तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी सीझन 5 मुळे कायमच चर्चेत राहिलेली अभिनेत्री निक्की तांबोळी. बाईSsss या बिग बॉसमधील निक्कीच्या डायलॉगने सर्वांनाच वेड लावलं. बिग बॉसच्या घरात निक्कीची दमदार खेळी पाहून अनेकांनी तिचं विशेष कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल देखील केले. दरम्यान, निक्की तांबोळी कायम तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली.

बिग बॉसच्या घरात निक्की ही अरबाज पटलेसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली. बिग बॉसच्या घरातील अरबाज आणि निक्कीची रंगतदार खेळी पाहून अनेकांनी हे दोघेंही प्रेमात पडल्याच्या अटकळ्या लावल्या. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. निक्कीच्या आईने यावर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान अलिकडेच निक्कीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला होता.

निक्कीने बिग बॉसच्या घरात लग्नाविषयी सांगितले होते. बिग बॉसच्या घरात सुरजने निक्कीला प्रश्न विचारला होती की, निक्की तू कधी लग्न करणार आहेस? तुझ वय पण आता झाले. यावर निक्की म्हणाली," मी जेव्हा लग्न करणार तेव्हा तुला बोलणार. वयाचा काही प्रश्न नाही येत. मला सध्या तरी माझ्या आई बाबांसोबत राहायचे आहे. मी लग्न केले तरी आई बाबांना घेऊन जाणार. जिथे कुठे पण जाणार त्यांना घेऊन जाणार. मला मोठा परिवार आवडतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट! 'ही' परीक्षा झाली रद्द; पहा आयोगाचा अधिकृत निर्णय

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

SCROLL FOR NEXT