Nagarjuna Ask Vijay Devarakonda About Samantha Saam TV
मनोरंजन बातम्या

Nagarjuna - Vijay Devarakonda: समांथा कुठेय ? नागार्जुनने विजय देवरकोंडाकडे केली सूनेची चौकशी

Nagarjuna Host BB Telugu 7: साऊथ स्टार विजय देवरकोंडाने 'Bigg Boss Telugu 7' शोच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली होती.

Pooja Dange

Vijay Devarakonda Promotion Of Kushi:

दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन होत करता असलेल्या 'बिग बॉस तेलगू सीजन ७'ला सुरुवात झाली आहे. तर साऊथ स्टार विजय देवरकोंडाने या शोच्या ग्रँड प्रीमियरला हजेरी लावली होती. विजय देवरकोंडा त्याच्या चित्रपट 'कुशी'च्या प्रमोशनसाठी तिथे उपस्थित होता.

दरम्यान 'बिग बॉस तेलगू सीजन ७'च्या ग्रँड प्रीमियरमधील विजय आणि नागार्जुन यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होता आहे. या व्हिडीओमध्ये नागार्जुन, विजयला त्याच्या सुनेविषयी विचारताना दिसत आहे.

नागार्जुन विजय देवरकोंडाला काय म्हणाला?

नागार्जुनने विजय देवरकोंडाला विचारलं तुझी को-स्टार समांथा रूथ प्रभू कुठे आहे. विजयने या प्रश्नाचं उत्तर देत म्हटलं की, 'समांथा तिच्या हेल्थ चेकअपसाठी अमेरिकेला गेली आहे. चित्रपटाच्या प्रमोशन आणि मुलाखतीसाठी ती लवकरच भारतात येईल अशी अपेक्षा करूया.'

तर नागार्जुनने त्या दोघांचे कौतुक करत म्हटले की, तू एक अप्रतिम अभिनेता आहेत. समांथा देखील एक चांगली अभिनेत्री आहे तुमची जोडी खूप अमेझिंग आहे.

समांथा रूथ प्रभू, नागार्जुनचा मुलगा नागाचैत्यन्यसोबात लग्न झालं होत. त्या दोघचं बिनसल्यानंतर दोघे वेगळे झाले आहेत.

कुशीच्या ट्रेलर लाँच दरम्यान विजय देवरकोंडाने सांगितले की, समांथा माझी क्रश आहे. मी तिचे सर्व चित्रपट पाहिले आहेत.' गेल्या वर्षी विजय देवरकोंडाने समांथाच्या 'यशोदा'च्या ट्रेलरचे खूप कौतुक केले होते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT