अरमान कोहलीला दिलासा नाहीच; मुंबई हायकोर्टाने नकारला जामीन Saam Tv
मनोरंजन बातम्या

अरमान कोहलीला दिलासा नाहीच; मुंबई हायकोर्टाने नकारला जामीन

मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला.

सूरज सावंत

मुंबई - अभिनेता अरमान कोहली गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. अमलीपदार्थ प्रकरणात अरमानला जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबई हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे. ऑगस्ट 2021 पासून अरमान हा न्यायालयीन कोठडीत आहे. एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता. त्यादरम्यान त्याच्या घरातही १.३ ग्रॅम कोकेन सापडले होते.

हे देखील पहा -

अरमानच्या मुंबईतील घरात ड्रग्ज सापडल्यामुळे त्याला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या कोर्टाने अरमान कोहलीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. दरम्यान, अरमान व्यतिरिक्त ड्रग्ज व्रिकीच्या आरोपात अजय सिंहला हाजीअली भागातून अटक करण्यात आली होती.

एनसीबीने अजय हिस्ट्रीशीटर असल्याचे सांगितले आहे. त्याच्या चौकशीदरम्यान अरमान कोहलीचे नाव समोर आले होते. ज्यानंतर अरमानच्या घरावर धाड टाकून त्याला अटक करण्यात आली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT