Gautami Deshpande Post Instagram
मनोरंजन बातम्या

Gautami Deshpande: अखेर सनई चौघडे वाजणार! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचं सूत जुळलं; आज रंगणार मेहंदी सोहळा

Gautami Deshpande News: मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडेने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.

Chetan Bodke

Gautami Deshpande Post

मराठमोळी अभिनेत्री गौतमी देशपांडेने चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे. गौतमी देशपांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत गौतमी आणि स्वानंदने आपल्या नात्याची कबुली दिली आहे.

गौतमीने सोशल मीडियावर स्वानंद आणि तिचा फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे. एका सोफ्यावर बसून त्यांनी फोटोशूट केले आहे. हाच फोटो शेअर करत सिक्रेट सांता लवकर आला आहे... आनंद... असं कॅप्शन देत #SwaG #Lafdi असं कॅप्शन दिले आहे. (Marathi Actress)

या फोटोवरुन गौतमी आणि स्वानंदच्या लग्नाचे विधी सुरू झाल्याचे वाटत आहे. फोटोवर तिने #Wedding #Mehendi #GettingMarried कॅप्शन दिले आहे. यावरुन गौतमी आणि स्वानंदचा मेंहदी सोहळा सुरू असल्यासारखे वाटत आहे.

गौतमी आणि स्वानंदच्या या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठी चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांनी गौतमी आणि स्वानंदीला शुभेच्छा दिल्या आहेत. गौतमीने लग्नाची माहिती देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT