Anita Date Instagram
मनोरंजन बातम्या

Anita Date Photoshoot: 'माझ्या नवऱ्याची बायको'फेम अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, साडीतले Photo पाहत राहाल

Manasvi Choudhary
Anita Date

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेत्री राधिका म्हणजेच अनिता दाते.

Anita Date

या मालिकेत साकारलेलं राधिका हे पात्र सर्वांनाच आवडलं.

Anita Date

अभिनेत्री अनिता दाते मालिका, चित्रपट आणि नाटकामध्ये काम केले आहे.

Anita Date

सध्या अनिता दाते 'इंद्रायणी' मालिकेत दिसत आहे.

Anita Date

अनिताने साडीतील फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने व्हाईट साडी, ओपन हेअर्स, डायमंड ज्वेलरी असा लूक केला आहे.

Anita Date

या फोटोतील अनिताच्या स्मित हास्य पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT