Kranti Redkar Daughter Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Kranti Redkar Viral Video: “आई तू देव बाप्पाच्या घरी जाऊ नकोस…”, क्रांती रेडकरची लेक असं का म्हणाली?; VIDEO होतोय व्हायरल

Kranti Redkar Video: बहुआयामी अभिनेत्री आणि आपल्या उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकर मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे.

Chetan Bodke

Kranti Redkar Daughter Viral Video

एक बहुआयामी अभिनेत्री आणि आपल्या उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकर मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. क्रांती रेडकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर क्रांती आपल्या मुलींसोबत धमाल मस्ती करतानाच्या अनेक व्हिडीओज शेअर करते. अशातच आपल्या गोंडस लेकीसोबतची एक व्हिडीओ क्रांतीने शेअर केली आहे. ज्यामध्ये तिची एक मुलगी शंकर भगवान यांना फोन लावायला सांगतेय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आपल्या लेकीसोबतचा व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये, क्रांती आपल्या मुलीला कोणाला फोन लावू? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर तिच्या मुलीने शंकर भगवान यांना फोन लावण्यासाठी सांगते. व्हिडीओमध्ये तिचा मुलगा तू देवबाप्पाच्या घरी नको जाऊ, असं म्हणत तिला लावण्यासाठी सांगतो. क्रांती रेडकरच्या मुलांचा हा गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्रीने हा व्हिडीओ शेअर करताना, ‘देवबाप्पाच्या घरी जाऊ नकोस’ असं कॅप्शन दिला आहे. या व्हिडीओवर २३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून २ लाख ४७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर फक्त चाहत्यांनीच प्रतिक्रिया दिली नसून तिच्या अनेक सेलिब्रिटी मित्र- मैत्रिणींनीही व्हिडीओवर कमेंट केली आहे.

याआधीही क्रांतीने पती समीर वानखेडेने आपल्या लेकीचा व्हिडीओ शेअर केला होता. मुलींचा अभ्यास घेतानाच्या व्हिडीओचीही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध

Chocolate Coated Strawberries : सोशल मिडीया ट्रेंड स्ट्रॉबेरी डेसर्ट चॉकलेट घरच्या घरी कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Robotic surgery: रुग्ण मुंबईत तर सर्जन शांघायमध्ये...! ५००० किमी दूरवरून करण्यात आली भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया

भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक! संभाजीनगरमध्ये माजी मंत्र्यांची कार रोखली, काळे फासले, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT