Aishwarya Narkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aishwarya Narkar: आपली लायकी काय... बोलताय काय?', ऐश्वर्या नारकर ट्रोलर्सवर संतापल्या

Aishwarya Narkar: सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अनेकदा ऐश्वर्या नारकर यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तर कधी ऐश्वर्या नारकर या ट्रोलर्सला खडेबोल उत्तर देतात.

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतात.सोशल मिडियावर ऐश्वर्या नारकर चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. विविध ट्रेडिंग गाण्यावर ऐश्वर्या नारकर रिल्स बनवून शेअर करतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. अनेकदा ऐश्वर्या नारकर यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तर कधी ऐश्वर्या नारकर या ट्रोलर्सला खडेबोल उत्तर देतात.

ऐश्वर्या नारकर यांनी नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी ट्रोल करणाऱ्या निशाण्यावर धरलं आहे. सोशल मीडियावर त्यांना युजरकडून आक्षेपार्ह मॅसेज आले होते. या सगळ्याची व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.

एका युजरने त्यांना, 'आता म्हाताऱ्या झाला तुम्ही', तर आणखी एकाने '१० पोरांची अशक्तआई'अस म्हटलं आहे. यावर अभिनेत्री ऐश्वर्याने, त्या युजरला, "प्रवास बघा आपला... डोक्यावर आपटत गेलात की काय... आपली लायकी काय... आपण बोलतो काय..." असं म्हणत नेटकऱ्याला सुनावलं आहे

ऐश्वर्या नारकर मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये ऐश्वर्या नारकार यांनी काम केले आहे. सध्या ऐश्वर्या नारकर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेत त्या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT