Alia Bhatt Saam Tv
मनोरंजन बातम्या

आलियाच्या लग्नात महेश भट्ट होते रागात, आलिया म्हणाली...

आलियाने 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 14 एप्रिल 2022 रोजी लग्न बंधनात अडकले. आपल्या प्रेमकहाणी आणि लग्नाबाबत मौन बाळगणाऱ्या आलियाने 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिच्या प्रेम कहाणी संदर्भात चाहत्यांना आजवर काहीच माहीत नव्हते. तिच्यान लग्नात पाहुणे नाराज असल्याचे दिसत होते. ते पाहुणे दुसरे कोणी नसून आलियाचे वडील महेश भट्ट होते.

आलियालाच्या लग्ना संदर्भात आत्तापर्यंत अनेक गोष्टी माहिती नव्हत्या पण करण जोहरच्या या शो मध्ये आलियाने अनेक गोष्टीचा उलगडा केला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नात महेश भट्ट रागाने लाल झाले होते, पण आजपर्यंत त्यांची मुलगी म्हणजेच आलियाला याची माहिती नव्हती. करण जोहरने त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर आलियालाही धक्का बसला.

हे देखील पाहा -

या शोमध्ये आलियाच्या वैवाहिक आयुष्यावर बरीच चर्चा झाली. कपूर कुटुंबाची सून झाल्यानंतर आलियाच्या आयुष्यात काय बदल झाला, रणबीरने कसे केले प्रपोज. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आलियाने दिली. लग्नाच्या चर्चेदरम्यान, करण जोहरने एक मजेदार खुलासा केला आहे.

महेश भट्ट का चिडले यावर बोलताना करण जोहर म्हणाला, आलियाला वधूच्या गेटअपमध्ये पाहून लग्नात लोक भावूक झाले होते, लोकांना भावूक होताना पाहून महेश भट्ट म्हणाले, 'लग्नाच्या दिवशी मुलींचे चेहरे अशोभनीय का असतात? प्रत्येकजण पाहा. हे ऐकल्यानंतर पूजा भट्ट म्हणाली, 'पापा असे नाही. प्रत्येकजण फक्त भावनिक असतो. आलियाने शो मध्ये हे एकल्यानंतर ती शोमध्येच म्हणाली- 'म्हणजे पापा, तुम्ही असे बोललात का?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT