Vanita Kharat Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vanita Kharat Post: फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरातून प्रेमाचा वर्षाव; वनिता खरातची पोस्ट व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra Actress: वनिता खरतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने महाराष्ट्रातील हास्यजत्रा या मालिकेच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

Manasvi Choudhary

महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम अभिनेत्री वनिता खरात नेहमीच तिच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. या मालिकेचे शो परदेशातही होत आहेत.काही दिवसांपूर्वीच सिंगापूरमध्ये मालिकेचा शो होता. या दरम्यानची पोस्ट अभिनेत्री वनिता खरातने शेअर केली आहे. Latest News Marathi

वनिता खरातने सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून प्रेक्षकांचे आभार मानले आहे. सोशल मीडियावर सिंगापूरमधील शो दरम्यानचा एक व्हिडिओ वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

वनिता खरातने व्हिडीओ शेअर करत 'महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या कार्यक्रमाला आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळतंय आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे, Thank You Singapore इतकं प्रेम दिल्याबद्दल ' असं कॅप्शन दिलं आहे.

वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा टिम समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत हे अभिनय सादर करताना दिसत आहे. सिंगापूर येथील या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

SCROLL FOR NEXT