Maa Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Maa Box Office Collection : काजोलच्या 'माँ' चित्रपटाचा बोलबाला, 'या' सुपरहिट चित्रपटांना टाकले मागे, कलेक्शनचा आकडा किती?

Maa Box Office Collection Day 3 : काजोलचा 'माँ' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'माँ'ने तीन दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटाने मागे टाकले आहे. सिनेमाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol ) सध्या तिच्या 'माँ' (Maa ) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'माँ' चित्रपट 27 जून 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात काजोलच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे.'माँ' चित्रपट एका आई आणि मुलीच्या संघर्षावर आधारित आहे. हाएक हॉरर चित्रपट आहे. यात राक्षस आणि देवी काली मातेची कथा सांगितली आहे. काजोल आपल्या मुलीला दुष्ट आत्म्यापासून वाचवण्यासाठी राक्षसाची लढताना दिसत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

'माँ' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 3

  • पहिला दिवस - 4.65 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 6 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 6.75 कोटी रुपये

  • एकूण - 17.40 कोटी रुपये

'माँ'ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'माँ' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 17.40 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'माँ' चित्रपट आता लवकरच 20 कोटींचा टप्पा पार करणार आहे. काजोलच्या 'माँ' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे.

  • द भूतनी - 7.34 कोटी रुपये

  • फुले - 1.59 कोटी रुपये

  • ग्राउंड झिरो - 7.33 कोटी रुपये

  • क्रेझी - 6.60 कोटी रुपये

  • मेरे हसबंड की बीवी - 6.65 कोटी रुपये

  • लव्हयापा - 6.50 कोटी रुपये

  • इमर्जन्सी - 12.26 कोटी रुपये

  • फतेह - 11.1 कोटी रुपये

'माँ' स्टारकास्ट

अजय देवगणच्या 'माँ' चित्रपटात मुख्य भूमिकेत काजोल झळकली आहे. तर खलनायकाची भूमिकेत रोनित रॉय दिसत आहे. याशिवाय चित्रपटात इंद्रनील सेनगुप्ता पाहायला मिळाला आहे. ज्याने काजोलच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

Maharashtra Live News Update: रत्नागिरीच्या लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT