Khushboo Tawde- Sangram Saam Tv
मनोरंजन बातम्या

Khushboo Tawde- Sangram Salvi Baby: खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई -बाबा, गोंडस मुलीला दिला जन्म

khushboo tawde and sangram salvi Baby: खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांना कन्यारत्न झाली आहे.

Manasvi Choudhary

मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. नुकतंच खुशबू आणि संग्रामला कन्यारत्न झाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री खुशबू तावडेने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री खुशबू तावडेने ऑगस्टमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. खुशबू तावडे सारं काही तिच्यासाठी या मालिकेत काम करत असताना तिने ही माहिती दिली होती. दरम्यान प्रेग्नेसीच्याकाळात अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेतली होती.

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे लोकप्रिय कपल आहेत या दोघांना २०१८ मध्ये लग्न केले. या दोघांना पहिला एक मुलगा असून त्याचे नाव राघव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT