Khatron Ke Khiladi  canva
मनोरंजन बातम्या

Khatron Ke Khiladi : 'खतरो के खिलाडी' स्पर्धेत तुफान राडा; ट्रॉफीसाठी स्पर्धक भिडले, VIDEO तुफान व्हायरल

Khatron Ke Khiladi Top 5 Contestants: कलर्सवरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो ''खतरो के खिलाडी १४' त्याच्या अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. या सिझनचे टॉप ५ स्पर्धकांची नावे जाहीर झाले आहेत.

Saam Tv

दिग्दर्शक रोहित शेट्टच्या सुप्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'खतरो के खिलाडी १४' त्याच्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचलं आहे.'खतरो के खिलाडी १४' चा या सिझनमध्ये चाहत्यांना मजबूत खेळाडू पाहायला मिळणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी या सिझनपा अंतिम भाग पार पडणार आहे. त्यामुळे 'खतरो के खिलाडी १४'चा विजेता नेमकं कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'खतरो के खिलाडी १४' बद्दल अनेक अपडेट येत आहेत. या सिझनमधील सर्व सदस्य ग्रॅंड फिनालेसाठी सज्ज आहे.

'खतरो के खिलाडी' चा २२ सप्टेंबरचा भाग स्टंट्स आणि आणि एलिमिनेशननी भरलेला होता. आता या शोचे टॉप ५ फायनलिस्ट जाहिर झाले आहेत. चाहत्यांमध्ये 'खरतो के खिलाडी १४' याचा विजेता नेमकं कोण होणार याबद्दल चाहत्यांमद्ये उत्कंठा निर्माण झाली आहे.

कृष्णा श्रॉफ, नियती फतनानी,सुमोना चक्रवर्ती, अभिषेक कुमार आणि निमरीत कौर यांच्यामदील वादानंतर गश्मीर महाजनी सीझनचा तिसरा फायनलिस्ट ठरला होता आणि नियती आणि निमरीत शोमधून बाहेर झाले. अभिनेता गश्मीर महाजनी याने सर्वसदस्यांच्या आधी पहिल्यात स्पर्धेत टॉप३ मध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर अभिषेक कुमार, कृष्णा श्रॉफ, सुमोना चक्रवर्ती आणि निमृत यांनी इलेक्ट्रिक स्टंट खेळले. या स्टंटमुळे अभिषेक कुमारने त्याची फायनलिस्ट बनण्याची ताकद दाखवली. कमी गुण मिळाल्यामुळे सुमोना या गेममधून बाहेर पडली.

अभिषेक कुमार, गश्मीर महाजनी, कृष्णा श्रॉफ, शालिन भानोत आणि करणवीर मेहरा या खेळाडूनी टॉप ५मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. चाहत्यांच्या मते गश्मीर महाजनी, करणवीर मेहरान आणि शालिन भानोत टॉप ३ स्पर्धक असण्याची शक्यता आहे. 'खतरो के खिलाडी' चा यंदाचा विजेता कोण होणार आणि या शोच्या पुढील भागांसाठी चाहते उत्सुक आहेत.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT