Kaun Banega Crorepati
Kaun Banega Crorepati  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kaun Banega Crorepati 14: बिग बींच्या स्टाईलला महिला स्पर्धक झाली प्रेरित, 'या' लूकला करते फॉलो…

Chetan Bodke

Kaun Banega Crorepati 14: क्विझ असलेल्या या कार्यक्रमात 'कौन बनेगा करोडपती 14' चा प्रत्येक भाग मनोरंजक असतो. क्विझ असणाऱ्या कार्यक्रमाला प्रेक्षक आवर्जुन पाहत असतात. हा शो केवळ लोकांचे मनोरंजन करत नसून प्रेक्षक यातून सामान्य ज्ञानही आत्मसात करत असतात. अनेक स्पर्धक या कार्यक्रमातून भरघोस गिफ्ट जिंकतात. बिग बी अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग फारच वेगळा आहे. त्यांचा चाहतावर्ग त्यांना भेटण्यासाठी 'कौन बनेगा करोडपती' च्या कार्यक्रमात येण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात.

अनेकदा बिग बींच्या खास गोष्टींचे चाहते अनुकरण करण्याचा प्रयत्न ते करत असतात. नुकताच कौन बनेगा करोडपती १४ च्या कार्यक्रमात बिग बींचा चाहत्याने हजेरी लावली होती.तो त्यांच्या लूकवर प्रेरित झाला आहे. ती नेहमीच अमिताभ बच्चन यांची स्टाईलचे अनुकरण करत असते. त्या स्पर्धकाचे नाव म्हणजे अंकिता आशी. ती नुकतीच बिग बॉसच्या हॉटसीटवर आली होती. बिग बींनी तिला नेहमीप्रमाणे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर काही प्रश्न विचारले.

त्यावेळी अंकिता बोलते, 'ती अजुनही शिक्षण घेत असून कामही करत आहे. खेळात अंकिताने बिग बींना सांगितले की तिला त्यांची खास शैली आवडते. तो तिच्या शैलीने खूप प्रेरित आहे. तिचे फॅशनवरील प्रेम व्यक्त करताना अंकिताने सांगितले की, ती कॉलेजमध्ये तिच्या स्टाइलसाठी प्रसिद्ध होती. ती बिग बींच्या स्टाईलनेच खूप प्रभावित झाली आहे. तिला केबीसीवर ब्रोच घालण्याची बिग बींची स्टाईल इतकी आवडते की ती आता ब्रोचही घालते.' तिचे हे ऐकून बिग बी हसायला लागतात.

अंकिताने केबीसीच्या मंचावर देखील खुलासा केला की, गेल्या वर्षी तिची आईदेखील शोमध्ये आली होती. त्यावेळी अंकिता प्रेक्षक म्हणून आली होती. मात्र, तिची आई हॉटसीटपर्यंत पोहोचू शकली नाही. अंकिताला नेहमी शोमध्ये येण्याचे स्वप्न होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT