Katrina Kaif And Vicky Kaushal Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना- विकी झाले आईबाबा; अभिनेत्रीच्या घरी गोंडस मुलाचे आगमन

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कतरिना आई झाली आहे आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Shruti Vilas Kadam

Katrina Kaif And Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कतरिना आई झाली आहे आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मामुळे कतरिना आणि विकीचे कुटुंब आनंदाने भरले आहे. या कपलने सोशल मीडियावर एका क्यूट पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

या कपलने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, "आमच्या घरी आमचा आनंद आला आहे. आम्ही आमच्या बाळाचे स्वागत करतो... ७ नोव्हेंबर २०२५. कतरिना आणि विकी." ही पोस्ट शेअर करताना विकीने लिहिले आहे, "ब्लेस्ट". बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांचे अभिनंदन करत आहेत. करिनाने लिहिले आहे की, "कॅट... बॉय मदर क्लबमध्ये स्वागत आहे. मी तुझ्या आणि विकीसाठी खूप आनंदी आहे." २३ सप्टेंबर रोजी विकी आणि कतरिनाने घोषणा केली की ते लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांने लिहिले आहे की हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम चॅप्टर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT