Anant Ambani and Radhika Merchant Saam TV
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Guest List: जॉन सीना, किम कार्दिशियन; अंबानींच्या लग्नाला VIP आणि VVIP वऱ्हाड; पाहा लिस्ट

Anant Ambani and Radhika Merchant's wedding Guest List: मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नासाठी फॉरेनचं वऱ्हाड मुंबईत येणार आहे. या फॉरेनच्या वऱ्हाडात कोण असणार आहे?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी सध्या लगीनघाई सुरुय. मुकेश अंबानींचे पूत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह 12 जुलै रोजी होणार आहे. त्यासाठी जगभरातील विविध देशांचे माजी राष्ट्राध्यक्ष, माजी पंतप्रधानांसह हॉलिवूड आणि बॉलिवूडचे वऱ्हाडी मुंबईत दाखल होणार आहेत. या वऱ्हाडात नेमकं कोण कोण असणार आहे, हे जाणून घेऊ....

अंबानींच्या लग्नात वऱ्हाडी कोण?

  • किम (हॉलिवूड अभिनेत्री) आणि ख्लोक कार्दिशियन बहिणी

  • जॉन केरी, माजी उपराष्ट्राध्यक्ष, अमेरिका

  • टोनी ब्लोअर, ब्रिटनचे माजी पंतप्रधान

  • बोरीस जॉन्सन, ब्रिटनचे माजी पंतप्रधान

  • सेबॅस्टियन कुर्झ, ऑस्ट्रियाचे माजी पंतप्रधान

  • सामिया सुलुहू हसन, अध्यक्ष, टांझानिया

  • स्टीफन हार्पर, कॅनडाचे माजी पंतप्रधान

  • WWE पटू जॉन सीना

  • डेस्पॅसिटो गायक-लुईस रॉड्रिग्ज

  • राम नाथ कोविंद, माजी राष्ट्रपती

  • ठाकरे कुटुंबीय, एकनाथ शिंदे कुटुंबीय

  • देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय

  • एन चंद्रबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश

  • ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

  • योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा शाही विवाह तीन दिवस होणार आहे. यामध्ये 12 जुलैला शाही विवाहाला सुरुवात होईल. 13 जुलैला वधू वरांना शुभ आशीर्वाद देण्यात येतील. तर 14 जुलैला रिसेप्शन होणार आहे. त्यासाठी दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे बीकेसीतील जिओ कॉन्वोकेशन सेंटरला शाही सोहळा पार पडणार आहे. दिग्गजांची मांदियाळी पाहता संपूर्ण जगाचं लक्ष या सोहळ्याकडे असणारंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अनिल परब घेणार देवेंद्र फडणवीस यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

Sanjay Dutta Education: शिक्षण अर्धवट सोडले अन् अभिनयाचे गिरवले धडे; संजय दत्त किती शिकलाय?

Nashik To Akkalkot: गुड न्यूज! ६ राज्यांमधून जाणार महामार्ग, नाशिक ते अक्कलकोट ४ तासांत पोहचता येणार; ही शहरं येणार जवळ

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

SCROLL FOR NEXT